# https://marathibulls.com ## Posts - [ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट शिकण्याचा रोडमॅप (बेसिक ते अ‍ॅडव्हान्स)](https://marathibulls.com/trading-and-investment-roadmap/): हा रोडमॅप तुम्ही जर एकदम नवीन असाल आणि तुम्हाला कोणत्या पद्धतीने सुरुवात करायची हे माहिती नसेल, तर हा रोडमॅप खास तुमच्यासाठी तयार केला आहे.यामुळे तुम्ही शेअर मार्केटमधील प्रत्येक गोष्ट योग्य क्रमाने आणि सहजपणे शिकू शकाल. लक्षात ठेवा, हा एक प्रवास आहे आणि यात शिस्त (Discipline) आणि सातत्य (Consistency) खूप महत्त्वाचे आहे. स्टेप 1 : पाया मजबूत करा (Basics) पाया मजबूत का असावा? (Basics का महत्त्वाचे आहेत?) कोणत्याही मोठ्या इमारतीसाठी पाया मजबूत असणे गरजेचे असते. पाया कमजोर असेल, तर इमारत कितीही सुंदर असली तरी टिकत नाही.त्याचप्रमाणे, शेअर मार्केटमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर बेसिक्सची माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे.बेसिक्स न समजता ट्रेडिंग किंवा […] - [चलन (Currency) – व्यवहाराचं अधिकृत माध्यम](https://marathibulls.com/currency/): आपल्या रोजच्या आयुष्यात “चलन” ही गोष्ट इतकी सहजपणे मिसळली आहे की आपण त्याचं महत्त्व विसरतो.सकाळी चहा घ्यायला दुकानात जाताना ₹10 ची नोट देतो,ऑफिसला जाताना पेट्रोल भरतो,ऑनलाइन अन्न मागवतो किंवा Amazon वरून एखादी वस्तू विकत घेतो —हे सगळं शक्य होतं कारण आपल्याकडे चलन (Currency) आहे. पण एकदा कल्पना कर — जर चलनच नसतं तर?आपल्याला पुन्हा वस्तूंची अदलाबदल करावी लागली असती.तेव्हा प्रत्येक व्यवहारासाठी विचार करावा लागला असता, “माझ्याकडे जे आहे ते दुसऱ्याला हवंय का?”अशा गोंधळात जीवन किती अवघड झालं असतं! म्हणूनच, “चलन” हे केवळ आर्थिक साधन नाही, तर मानवी सभ्यतेचं एक सर्वात मोठं यश आहे.त्यामुळे आपण आपल्या श्रमाचं मूल्य मोजू शकतो, वस्तू-सेवा विकत […] - [पैसा म्हणजे काय? | पैशाचं महत्त्व आणि उपयोग (Importance & Meaning of Money in Marathi)](https://marathibulls.com/importance-meaning-of-money-in-marathi/): आपण रोजच्या आयुष्यात “पैसा” हा शब्द इतक्या वेळा वापरतो की तो आपल्यासाठी अगदी सामान्य झाला आहे.“पैसा मिळवायचा आहे”, “पैसे संपले”, “पैसा वाचवायचा आहे” — असं आपण दररोज म्हणत असतो.पण कधी थांबून विचार केलाय का — हा पैसा नेमका आहे तरी काय?तो फक्त एक नोट आहे का? एक नाणं आहे का? की काहीतरी अधिक खोल अर्थ असलेली गोष्ट आहे? खरं पाहिलं तर, पैसा म्हणजे केवळ नोटा आणि नाणी नव्हेत.तो म्हणजे विश्वासाचं प्रतीक (symbol of trust) — कारण आपल्याला खात्री असते की, आपण कोणाला रुपये दिले तर त्याच्या बदल्यात आपल्याला काहीतरी मूल्यवान वस्तू किंवा सेवा मिळेल.हाच तो “विनिमयाचं माध्यम (Medium of Exchange)” — […] - [मूलभूत आर्थिक संकल्पना (Basic Financial Concepts)](https://marathibulls.com/basic-financial-concepts/): मूलभूत आर्थिक संकल्पना म्हणजे आपल्या दैनंदिन आयुष्यात पैशाचं योग्य व्यवस्थापन समजण्यासाठीची पायाभूत माहिती.या संकल्पनांमुळे उत्पन्न, खर्च, बचत आणि गुंतवणूक यांचं नातं स्पष्ट होतं.आपण कमावतो तेवढं कसं वापरायचं, किती साठवायचं आणि भविष्यासाठी कसं नियोजन करायचं हे यातून शिकता येतं.थोडक्यात सांगायचं तर या संकल्पना म्हणजे स्मार्ट आर्थिक जीवनाची पहिली पायरी आहेत. 💰 बचत व गुंतवणूक (Savings & Investment) 🧾 बँकिंग व वित्तीय सेवा (Banking & Financial Services) 📊 कर आणि सरकारी योजना (Tax & Schemes) 🧍‍♂️ वैयक्तिक वित्त (Personal Finance) 📚 व्यवहारिक आर्थिक संकल्पना (Practical Concepts) ## Pages - [BOOKS BY MANYA](https://marathibulls.com/books-by-manya/) - [Return & Refund Policy](https://marathibulls.com/return-refund-policy/): FMS PUBLICATION – मराठीबुल्स At FMS PUBLICATION – मराठीबुल्स, we are committed to providing high-quality educational and financial literacy books. Please read our Return & Refund Policy carefully before placing an order. No Return Policy We do not accept returns on any books once they have been delivered. Returns will not be accepted under the following circumstances: All sales are final. No Refund Policy We do not offer refunds under any circumstances. Refunds will not be issued for: Once payment is completed, it is non-refundable. Replacement Policy (Only for Damaged Books) We offer replacement only if the book is received in […] - [HOME](https://marathibulls.com/): आमच्या बद्दल मराठीबुल्समध्ये (Marathibulls) तुमचे स्वागत आहे. तुम्ही आम्हाला FMS Publication या नावानेही ओळखता. आमचे ध्येय एकच आहे: आर्थिक साक्षरता आणि डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून प्रत्येक मराठी माणसाला सक्षम बनवणे. आम्ही अत्यंत सोप्या भाषेत तुमच्यासाठी दर्जेदार पुस्तके तयार करतो, जेणेकरून शेअर मार्केटमधील गुंतवणुकीपासून ते डिजिटल व्यवसायापर्यंत, प्रत्येक गोष्ट तुम्हाला सहज समजेल. चला, ज्ञानाच्या या प्रवासात यशस्वी भविष्याकडे पहिले पाऊल टाकूया. - [My account](https://marathibulls.com/my-account/) - [Checkout](https://marathibulls.com/checkout/) - [Cart](https://marathibulls.com/cart/) - [Shop](https://marathibulls.com/shop/) ## Products - [बेसिक ते अडवांस पूर्ण सेट](https://marathibulls.com/product/basic-to-advance-marathi-trading-books/): 📚 Master Pack (1 ते 9 पुस्तके) – बेसिक ते अडव्हान्स ट्रेडिंग संपूर्ण कोर्स 🚀 शेअर मार्केटमध्ये यशस्वी ट्रेडर आणि गुंतवणूकदार बनण्याचा संपूर्ण मार्ग! शेअर मार्केट, इंट्राडे ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग, ऑप्शन ट्रेडिंग आणि दीर्घकालीन गुंतवणूक (Investment) शिकण्यासाठी आवश्यक असलेली ९ उत्कृष्ट मराठी पुस्तके आता एका आकर्षक Master Pack मध्ये उपलब्ध. हा Master Pack अगदी नवशिक्या (Beginner) पासून Advanced Trader पर्यंत प्रत्येकासाठी उपयुक्त आहे. 📦 Master Pack मध्ये काय मिळेल? 📘 1. संपूर्ण स्टॉक मार्केट (बेसिक) 💰 किंमत: 299/- शेअर मार्केटची सुरुवात करणाऱ्यांसाठी परिपूर्ण पुस्तक. शेअर मार्केट म्हणजे काय? Demat Account IPO Mutual Fund Risk Management मूलभूत संकल्पना 📗 2. कँडलस्टिक पॅटर्न […] - [Trading Chart Pattern Book (Marathi)](https://marathibulls.com/product/trading-chart-pattern-book-marathi/): 📘 पुस्तकाचे नाव: ट्रेडिंग चार्ट पॅटर्न✍ भाषा: मराठी🏢 प्रकाशक: FMS Publication📞 संपर्क: 8007402112 पुस्तकाची वैशिष्ट्ये हे पुस्तक ट्रेडिंग शिकणाऱ्यांसाठी तसेच चार्ट पॅटर्नद्वारे मार्केटमध्ये एंट्री, टार्गेट आणि स्टॉपलॉस निश्चित करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी उपयुक्त आहे. यात सर्व प्रकारच्या Continuation Patterns, Reversal Patterns आणि Bilateral Patterns यांचे सविस्तर वर्णन व चार्ट उदाहरणे दिली आहेत. अनुक्रमणिकेतील ठळक विषय ट्रेडिंगमधील मूलभूत संकल्पना चार्ट पॅटर्नमधील ट्रेड एंट्रीचे प्रकार स्टॉपलॉस सेट करण्याची पद्धत Continuation Patterns — बुलिश फ्लॅग, बेअरिश फ्लॅग, कप अँड हँडल, ट्रायँगल्स इ. Reversal Patterns — हेड अँड शोल्डर्स, डबल टॉप, डबल बॉटम, ट्रिपल टॉप, ट्रिपल बॉटम. Bilateral Patterns — सिमेट्रिकल ट्रायँगल. इंट्राडे ट्रेडिंग व टाइमफ्रेम […] - [मल्टीबॅगर स्टॉक्स](https://marathibulls.com/product/how-to-find-multibagger-stocks-in-marathi/) - [शेअरमार्केट यशस्वी होण्याची 41 सूत्रे](https://marathibulls.com/product/41-rules-for-share-market-success/) - [ऑप्शन ट्रेडिंग हँडबूक](https://marathibulls.com/product/option-trading-in-marathi/) - [वॅरेन बफ्फे यांचे गुंतवणुकीचे मंत्र](https://marathibulls.com/product/warren-buffet-investment-mantra-in-marathi/) - [ट्रेडिंग जर्नल(स्ट्रॅटजी प्लॅनर)](https://marathibulls.com/product/trading-journal-strategy-planner/) - [कॅन्डल + चार्ट वॉलपेपर](https://marathibulls.com/product/candle-chart-wallpaper/) - [कँडलस्टिक पॅटर्न (डिटेलमध्ये)](https://marathibulls.com/product/candlestick-pattern-in-marathi/) - [संपूर्ण स्टॉक मार्केट(बेसिक)](https://marathibulls.com/product/basic-stock-market/) ## Optional - [Agent (MCP protocol)](websites-agents.hostinger.com/marathibulls.com/mcp) [comment]: # (Generated by Hostinger Tools Plugin)