
मी अर्थसाक्षर होणारच!
आम्ही पुरवितो आर्थिक साक्षरता, व्यवसाय आणि डिजिटल मार्केटिंग संबंधित पुस्तके.

आमच्या बद्दल
मराठीबुल्समध्ये (Marathibulls) तुमचे स्वागत आहे.
तुम्ही आम्हाला FMS Publication या नावानेही ओळखता.
आमचे ध्येय एकच आहे: आर्थिक साक्षरता आणि डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून प्रत्येक मराठी माणसाला सक्षम बनवणे.
आम्ही अत्यंत सोप्या भाषेत तुमच्यासाठी दर्जेदार पुस्तके तयार करतो, जेणेकरून शेअर मार्केटमधील गुंतवणुकीपासून ते डिजिटल व्यवसायापर्यंत, प्रत्येक गोष्ट तुम्हाला सहज समजेल.
चला, ज्ञानाच्या या प्रवासात यशस्वी भविष्याकडे पहिले पाऊल टाकूया.